Bajrang Sonawane : राज्यात खळबळ! शरद पवारांचा खासदार अजित पवारांच्या गळाला?

Bajrang Sonawane News : बीडचे राष्ट्रवादी काँग्रेसचे (शरदचंद्र पवार) खासदार बजरंग सोनावणे यांच्याबद्दल वेगवेगळ्या चर्चा सुरू झाल्या आहेत. त्या सगळ्या चर्चांवर बजरंग सोनावणे यांनी काय म्हटलंय पहा...

राहुल गायकवाड

• 06:44 PM • 12 Jun 2024

follow google news

Beed MP Bajrang sonawane : भाजपच्या उमेदवार पंकजा मुंडे यांचा पराभव करत महाराष्ट्राचं लक्ष वेधून घेणारे शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार बजरंग सोनावणे यांच्याबद्दल राज्याच्या राजकीय वर्तुळात उलट चर्चा सुरू झाल्या आहेत. त्याबद्दल बजरंग सोनावणे यांनी काय म्हटलंय... पहा व्हिडीओ

    follow whatsapp