छबीदार सुरत देखणी…रुपाली भोसलेच्या साडीतल्या मनमोहक अदा

मुंबई तक

• 05:10 PM • 13 Nov 2021

मराठी अभिनेत्री रुपाली भोसले सोशल मीडियावर नेहमीच चांगलीच Active असते. भरजरी साडीमध्ये रुपाली भोसलेने केलेल्या फोटोसेशनला तिच्या फॅन्सनी चांगली पसंती दर्शवली आहे. निळ्या रंगाच्या साडीत रुपालीचं सौंदर्य अधिकच खुलून आलं होतं. रुपाली सध्या आई कुठे काय करते या मालिकेत संजना ही महत्वाची भूमिका बजावते आहे. याआधी मराठी बिग बॉसच्या दुसऱ्या पर्वात रुपाली भोसले सहभागी झाली […]

Mumbaitak
follow google news

हे वाचलं का?

मराठी अभिनेत्री रुपाली भोसले सोशल मीडियावर नेहमीच चांगलीच Active असते.

भरजरी साडीमध्ये रुपाली भोसलेने केलेल्या फोटोसेशनला तिच्या फॅन्सनी चांगली पसंती दर्शवली आहे.

निळ्या रंगाच्या साडीत रुपालीचं सौंदर्य अधिकच खुलून आलं होतं.

रुपाली सध्या आई कुठे काय करते या मालिकेत संजना ही महत्वाची भूमिका बजावते आहे.

याआधी मराठी बिग बॉसच्या दुसऱ्या पर्वात रुपाली भोसले सहभागी झाली होती.

    follow whatsapp