आश्रम 3: बबिता की सोनिया.. बिकिनी लुकमध्ये कोण भारी?

मुंबई तक

• 04:41 PM • 16 Jun 2022

आश्रम वेबसीरीजमधील अभिनेत्री त्रिधा चौधरीने बबिताची भूमिका करुन सर्वांनाच थक्क करुन सोडलं. तर अभिनेत्री ईशा गुप्ताने सीरीजमध्ये आपल्या लुकने सर्वांना घायाळ केलं आहे. बॉबी देओलच्या आश्रममध्ये बोल्ड सीन्समुळे चर्चेत आलेली त्रिधा चौधरी ही रिअल लाइफमध्ये देखील खूपच ग्लॅमरस आहे. त्रिधा चौधरी कधी बिकिनी तर कधी मोनोकिनीमधील तिचे फोटो सोशल मीडियावर शेअर करते. सीरीजमध्ये दोन्ही अभिनेत्रींनी […]

mumbaitak

mumbaitak

follow google news

हे वाचलं का?

आश्रम वेबसीरीजमधील अभिनेत्री त्रिधा चौधरीने बबिताची भूमिका करुन सर्वांनाच थक्क करुन सोडलं.

तर अभिनेत्री ईशा गुप्ताने सीरीजमध्ये आपल्या लुकने सर्वांना घायाळ केलं आहे.

बॉबी देओलच्या आश्रममध्ये बोल्ड सीन्समुळे चर्चेत आलेली त्रिधा चौधरी ही रिअल लाइफमध्ये देखील खूपच ग्लॅमरस आहे.

त्रिधा चौधरी कधी बिकिनी तर कधी मोनोकिनीमधील तिचे फोटो सोशल मीडियावर शेअर करते.

सीरीजमध्ये दोन्ही अभिनेत्रींनी जबरदस्त अभिनय केला आहे. तसंच बोल्ड सीन्स देखील दिले आहेत.

ईशा गुप्ताने बॉबी देओलसह सीरीजच्या पार्ट 3 मध्ये अनेक इंटीमेट सीन दिले आहेत.

ईशाचे देखील सोशल मीडियावर बिकिनी लुक पाहायला मिळतात.

बिकिनी लुकमध्ये त्रिधाची परफेक्ट टोन्ड बॉडी चाहत्यांना घायळ करते.

ईशा गुप्ताने आपल्या अधिकृत सोशल मीडिया अकाउंटवर देखील बरेच हॉट फोटो शेअर केले आहेत.

फक्त बिकिनीच नाही तर ईशा आपल्या वेगवेगळ्या हॉट लुकमधील फोटो देखील शेअर करत असते.

सिझलिंग फोटोच्या बाबतीत त्रिधा आणि ईशा या दोघी एकमेकींना सोशल मीडियावर टक्कर देत असल्याचं पाहायला मिळतंय.

    follow whatsapp