मालदीवमध्ये रश्मी देसाई, पाहा तिच्या किलर पोझ

मुंबई तक

• 02:15 AM • 30 Oct 2021

अभिनेत्री रश्मी देसाई ही नुकतीच मालदीवला सुट्टी एन्जॉय कुरुन आलेली आहे. तिने आपले काही सिजलिंग फोटो देखील सोशल मीडियावर शेअर केले आहेत. या फोटोमध्ये रश्मीचा बोल्ड अंदाज आपल्याला इथे पाहायला मिळतोय. या फोटोमध्ये रश्मी समुद्र किनारीच लंच करताना दिसते आहे. यावेळी तिने व्हाइट कलरची बिकिनी परिधान केली होती. जी तिला खूप सुंदर आहे रश्मीच्या या […]

mumbaitak

mumbaitak

follow google news

हे वाचलं का?

अभिनेत्री रश्मी देसाई ही नुकतीच मालदीवला सुट्टी एन्जॉय कुरुन आलेली आहे.

तिने आपले काही सिजलिंग फोटो देखील सोशल मीडियावर शेअर केले आहेत.

या फोटोमध्ये रश्मीचा बोल्ड अंदाज आपल्याला इथे पाहायला मिळतोय.

या फोटोमध्ये रश्मी समुद्र किनारीच लंच करताना दिसते आहे.

यावेळी तिने व्हाइट कलरची बिकिनी परिधान केली होती. जी तिला खूप सुंदर आहे

रश्मीच्या या अदांवरच तिचे लाखो चाहते हे आजही फिदा होतात.

याशिवाय रश्मी ही नेहमीच आपल्या चाहत्यांसाठी नवनवे फोटो सोशल मीडियावर शेअर करते.

रश्मीचा हा फोटो तिच्या चाहत्यांना खूपच पसंत पडत आहे. सोशल मीडियावर त्याला लाखो लाइक्सही मिळाले आहेत.

सोशल मीडिल मीडियावर रश्मी देसाईची जबरदस्त फॅन फॉलोइंग आहे.

    follow whatsapp