ADVERTISEMENT
अनन्या पांडे सोशल मीडियावर आपले अनेक ग्लॅमरस फोटो शेअर करत असते.
अनन्याने आपले अनेक हॉट फोटो इंस्टाग्रामवर नुकतेच शेअर केले आहेत.
या फोटोमध्ये अनन्या पांडे स्काय ब्ल्यू कलरच्या बिकिनीमध्ये मादक पोझ देताना दिसत आहे.
या बिकिनीमध्ये तिने ऑरेंज कलरच्या फ्लोरल प्रिंटेड श्रग देखील कॅरी केलं आहे.
अनन्याचे या फोटोंना सोशल मीडियावर खूपच लाइक्स मिळत आहेत.
याआधी देखील अनन्या पांडेने आपले बिकिनीमधील फोटो शेअर केले होते.
ADVERTISEMENT