ADVERTISEMENT
अभिनेत्री सोफिया चौधरी ही सध्या मालदीवमध्ये सुट्टी एन्जॉय करत आहे.
यावेळी ब्ल्यू बिकिनीमध्ये सोफीने समुद्रकिनारी खास फोटोशूट केलं आहे.
सोफीने मालदीवमधील आपले अनेक बोल्ड फोटो शेअर केले आहेत.
यावेळी मालदीवच्या समुद्रकिनारी सोफी समुद्र विहाराचा आनंद घेत आहे.
यावेळी सोफी ही बिकिनी परिधान करुन स्वीमिंग पूलमध्ये देखील पाहायला मिळतेय.
सोफीने परिधान केलेली बिकिनी आणि तिच्या एकूण ड्रेसिंग स्टाईलबद्दल सोशल मीडियावर तिचे चाहते तिचं कौतुक करत आहेत
सोफी याआधी देखील अनेकदा बिकिनी लूकमध्ये पाहायला मिळाली आहे.
सोफी बिकिनी लूकमधील आपले खास फोटो चाहत्यांसाठी नेहमीच शेअर करत असते.
मालदीव आणि सोफी यांचं जुनं नातं आहे. कारण अनेकदा सुट्टी एन्जॉय करण्यासाठी सोफी याच ठिकाणी येते.
सोफीने याआधी देखील मालदीव व्हेकेशनचे फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत.
सोफी अनेकदा बिकिनी आणि बोल्ड फोटो आपल्या इस्टांग्रामवर शेअर करताना पाहायला मिळते.
सोफीने शादी नंबर 1, प्यार के साइड इफेक्ट्स, हे बेबी, आय सी यू, स्पीड, आ देखे जरा यासारख्या सिनेमांमध्ये काम केलं आहे.
ADVERTISEMENT