ADVERTISEMENT
बॉलिवूडची धकधक गर्ल माधुरी दीक्षित आपल्या अॅक्टिंगसह फॅशन सेन्ससाठी देखील नेहमीच चर्चेत असते.
माधुरीने आपल्या इंस्टाग्राममध्ये व्हीडिओ पोस्ट केला आहे. ज्यामध्ये इंग्लिश गाण्यावर डान्स करताना दिसते आहे.
या फोटोत माधुरी दीक्षितचा स्टायलिश लूक पाहायला मिळत आहे.
माधुरीच्या या फोटोंना आता लाखोंहून अधिक लाइक्स मिळाले आहेत.
माधुरी ही डान्स क्विन समजली जाते. ती नेहमीच तिचे डान्सिंगचे व्हीडिओ सोशल मीडियावर शेअर करत होते.
याशिवाय माधुरी दीक्षितचा फॅशन गेम हा ऑन पॉईंटच असतो.
माधुरी ही खूपच स्टायलिश अभिनेत्री आहे. पाहा तिचे खास फोटो.
माधुरी ही ट्रेडिशनल लूकमध्ये खूपच गॉर्जियस दिसते आहे.
माधुरी दीक्षित ही 2020 साली ‘कलंक’ या सिनेमात शेवटची दिसली आहे.
ADVERTISEMENT