ADVERTISEMENT
अभिनेत्री मल्लिका शेरावतने बॉलिवूड फिल्म मधून विश्रांती घेऊन बराच कालावधी लोटला.
मध्यंतरीच्या काळात मल्लिका सोशल मीडियावर फारशी सक्रीय नसायची.
MX Player या App वर नकाब या सिरीजमधून मल्लिका पुन्हा आपल्या चाहत्यांना भेटायला येत आहे. या निमीत्ताने मल्लिकाने सोशल मीडियावर लाल साडीतले आपले खास फोटो शेअर केलेत.
बॉलिवूडमध्ये आपल्या हॉट आणि बोल्ड भूमिकांसाठी मल्लिका शेरावत ओळखली जाते
लाल साडीतल्या मल्लिकाच्या या फोटो आणि अदांवर तिचे चाहतेही चांगलेच फिदा झालेत. नकाब या वेबसिरीजमध्ये मल्लिका झोहरा हे पात्र साकारत आहे.
मग तुम्हाला कसा वाटला मल्लिकाचा हा बोल्ड आणि ब्यूटीफुल अंदाज?
ADVERTISEMENT