बिकिनी-मोनोकनीमध्ये जान्हवी कपूरच्या मादक अदा

मुंबई तक

• 07:42 PM • 23 Oct 2021

अभिनेत्री जान्हवी कपूरचा फॅशन सेन्स हा तिच्या चाहत्यांना खूपच आवडतो. सध्या तिचे बिकिनी आणि मोनोकनीमधील काही फोटो सोशल मीडियावर खूप व्हायरल होत आहेत. काही दिवसांपूर्वी जान्हवी मालदीवमध्ये सुट्टी एन्जॉय करण्यासाठी गेली होती. तिथलेच काही फोटो तिने शेअर केले आहेत. सिल्व्हर मोनोकनीमध्ये जान्हवीने काही खास फोटो काढले आहेत. या बिकिनी लूकमध्ये जान्हवी खूपच ग्लॅमरस दिसते आहे.यावेळी […]

Mumbaitak
follow google news

हे वाचलं का?

अभिनेत्री जान्हवी कपूरचा फॅशन सेन्स हा तिच्या चाहत्यांना खूपच आवडतो. सध्या तिचे बिकिनी आणि मोनोकनीमधील काही फोटो सोशल मीडियावर खूप व्हायरल होत आहेत.

काही दिवसांपूर्वी जान्हवी मालदीवमध्ये सुट्टी एन्जॉय करण्यासाठी गेली होती. तिथलेच काही फोटो तिने शेअर केले आहेत.

सिल्व्हर मोनोकनीमध्ये जान्हवीने काही खास फोटो काढले आहेत.

या बिकिनी लूकमध्ये जान्हवी खूपच ग्लॅमरस दिसते आहे.यावेळी जान्हवी समुद्र किनारी मस्त एन्जॉय करताना दिसत आहे.

यावेळी जान्हवी समुद्रात मस्त एन्जॉय करताना दिसत आहे.

जान्हवीकडे सध्या मोठ्या बॅनरचे अनेक सिनेमे असून सध्या काही जाहिराती देखील तिच्याकडे आहेत.

जान्हवीकडे सध्या मोठ्या बॅनरचे अनेक सिनेमे असून सध्या काही जाहिराती देखील तिच्याकडे आहेत.

    follow whatsapp