ADVERTISEMENT
जान्हवी कपूर आपल्या ग्लॅमरस लूकमुळे नेहमीच चर्चेत असते.
जान्हवी आपल्या इंस्टाग्रामवर नेहमीच वेगवेगळे फोटो शेअर करते.
जान्हवीच्या ब्लॅक शिमरी ड्रेसमधील काही फोटो सोशल मीडियामध्ये खूपच व्हायरल होत आहेत.
या फोटोमध्ये जान्हवीने आपले केस मोकळे सोडले आहेत. तिचा हा लूक फारच किलर आहे.
चाहत्यांना तिचा हा लूक खूपच आवडला असून आतापर्यंत तिच्या फोटोला 7 लाखाहून अधिक लाईक्स मिळाले आहेत.
जान्हवीच्या या खास आऊटफिटमधील अदा चाहत्यांना देखील घायाळ करुन गेल्या आहेत.
याआधी जान्हवी कपूरने आपल्या व्हेकेशनचे फोटो देखील शेअर केले होते.
या फोटोमध्ये देखील ब्लॅक आऊटफिटमध्ये जान्हवी खूपच सुंदर दिसत होती.
जान्हवी आपल्या बोल्ड लूकमुळे नेहमीच चर्चेत असते.
जान्हवी आपला आगामी सिनेमा मिस्टर अँड मिसेस माही, गुडलक जैरी, तख्त आणि दोस्ताना 2 मध्ये दिसणार आहे.
ADVERTISEMENT