इन आँखो की मस्ती के…मृण्मयी देशपांडेचा कातिलाना अंदाज पाहिलात का?

मुंबई तक

• 03:21 PM • 10 Jan 2022

मराठमोळी अभिनेत्री मृण्मयी देशपांडे आपल्या सदाबहार आणि कसदार अभिनयासाठी ओळखली जाते. एकांकिकांकापसून सुरु झालेलं मृण्मयीचं करिअर मराठी मालिकांपासून ते चित्रपटात प्रमुख भूमिकेत झळकण्यापर्यंत मोठं झालेलं आहे. मृण्मयीने नुकतचं आपलं ब्लॅक आणि व्हाईट थिममधलं एक खास फोटोशूट इन्स्टाग्राम अकाऊंटवर शेअर केलं आहे. या फोटोशूटमधल्या मृण्मयीच्या लूकची आणि तिच्या कातिलाना अदांची सर्वत्र चर्चा होताना दिसत आहे. मृण्मयीच्या […]

Mumbaitak
follow google news

हे वाचलं का?

मराठमोळी अभिनेत्री मृण्मयी देशपांडे आपल्या सदाबहार आणि कसदार अभिनयासाठी ओळखली जाते.

एकांकिकांकापसून सुरु झालेलं मृण्मयीचं करिअर मराठी मालिकांपासून ते चित्रपटात प्रमुख भूमिकेत झळकण्यापर्यंत मोठं झालेलं आहे.

मृण्मयीने नुकतचं आपलं ब्लॅक आणि व्हाईट थिममधलं एक खास फोटोशूट इन्स्टाग्राम अकाऊंटवर शेअर केलं आहे.

या फोटोशूटमधल्या मृण्मयीच्या लूकची आणि तिच्या कातिलाना अदांची सर्वत्र चर्चा होताना दिसत आहे.

मृण्मयीच्या चाहत्यांनी तिच्या या फोटोंना भरभरुन पसंती दिली आहे.

काही दिवसांपूर्वीच मृण्मयी झी मराठीवरील सा रे ग म प लिटील चँप या सिंगींग शो मध्ये अँकरिंग केलं होतं.

मृण्मयीचा हा वेस्टर्न अंदाज तिच्या चाहत्यांना चांगलाच भावला आहे

पारंपरिक असो किंवा वेस्टर्न प्रत्येक वेशभुषेत मृण्मयीचं सौंदर्य अधिक खुलून येतं.

सोशल मीडियाच्या माध्यमातून आपल्या चाहत्यांशी नेहमी संपर्कात राहणाऱ्या अभिनेत्रींपैकी एक म्हणजे मृण्मयी देशपांडे

अभिनयासोबत मृण्मयीने दिग्दर्शनातही आपलं कसब दाखवलं आहे त्यामुळे आपल्या फोटोशूटमध्ये प्रत्येक फ्रेममध्ये मृण्मयीचं वेगळेपण दिसून येतं.

सौरभ राव या तरुणासोबत मृण्मयीने लग्न केलं असून अनेकदा आपल्या नवऱ्यासोबत भटकतींचे फोटोही ती इन्स्टाग्रामवर शेअर करत असते.

मृण्मयीच्या आगामी प्रोजेक्टबद्दल तिच्या चाहत्यांना चांगलीच उत्सुकता आहे.

काय मग, तुम्हाला कसा वाटला मृण्मयीचा हा फॅशनेबल अंदाज? आणखी फोटो पाहण्यासाठी इथे क्लिक करा

    follow whatsapp