आईसोबत प्राजक्ता माळी घेतेय दुबईत सुट्टीचा आनंद

मुंबई तक

• 11:35 AM • 13 Mar 2022

मराठमोळी अभिनेत्री प्राजक्ता माळी सध्या दुबईत आपल्या आईसोबत सुट्टीचा आनंद घेते आहे. शुटींगमधल्या आपल्या व्यस्त वेळापत्रकातून वेळ काढत प्राजक्ताने आपल्या आईची इच्छा पूर्ण केली आहे. प्राजक्ताने महिला दिनानिमीत्त आपल्या आईला दिलेलं हे खास गिफ्ट आहे. पांडू, लकडाऊन, पावनखिंड असे प्राजक्ताने तीन सिनेमे गेल्या काही महिन्यांमध्ये प्रेक्षकांच्या भेटीला येऊन गेले. या सर्व चित्रपटांना प्रेक्षकांनी भरभरुन प्रतिसाद […]

Mumbaitak
follow google news

हे वाचलं का?

मराठमोळी अभिनेत्री प्राजक्ता माळी सध्या दुबईत आपल्या आईसोबत सुट्टीचा आनंद घेते आहे.

शुटींगमधल्या आपल्या व्यस्त वेळापत्रकातून वेळ काढत प्राजक्ताने आपल्या आईची इच्छा पूर्ण केली आहे.

प्राजक्ताने महिला दिनानिमीत्त आपल्या आईला दिलेलं हे खास गिफ्ट आहे.

पांडू, लकडाऊन, पावनखिंड असे प्राजक्ताने तीन सिनेमे गेल्या काही महिन्यांमध्ये प्रेक्षकांच्या भेटीला येऊन गेले.

या सर्व चित्रपटांना प्रेक्षकांनी भरभरुन प्रतिसाद दिल्यामुळे प्राजक्ताचा आनंद सध्या गगनात मावत नाहीये.

आपल्या आईसोबत निवांत क्षण घालवताना प्राजक्ता माळी….

आपल्या दुबई सफारीचे फोटो प्राजक्ता सोशल मीडियावर शेअर करते आहे. ज्याला तिच्या फॅन्सकडून चांगलाच प्रतिसाद मिळताना दिसतो आहे.

प्राजक्ताच्या सोबतीने आज आपणही दुबईची सफर करणार आहोत.

काय मग, मजा आली की नाही प्राजक्तासोबत दुबई सफारीचा आनंद घेऊन? आणखी फोटो पाहण्यासाठी इथे क्लिक करा

    follow whatsapp