ADVERTISEMENT
सोशल मीडियावर चाहत्यांमध्ये प्रसिद्ध असणाऱ्या अभिनेत्रींपैकी एक नाव म्हणजे प्राजक्ता माळी
पोषाख पारंपरिक असो किंवा मग वेस्टर्न प्रत्येक रुपात प्राजक्ता खुलून दिसते.
प्राजक्ताने नुकताच सोशल मीडियावर आपला पारंपरिक आणि वेस्टर्न अंदाज चाहत्यांसाठी शेअर केलाय.
तिच्या दोन्ही अंदाजातील अदांवर चाहते घायाळ झाले आहेत.
महाराष्ट्राची हास्यजत्रा या कार्यक्रमात चंद्रमुखी सिनेमाच्या प्रमोशनदरम्यान प्राजक्ता अशी पारंपरिक अवतारात दिसली होती.
महाराष्ट्राची हास्यजत्रा या कार्यक्रमात प्राजक्ताच्या अदांची आणि तिच्या अँकरिंगची नेहमी चर्चा होत असते.
तिच्या प्रत्येक फोटोशूटवर चाहते भरभरुन कमेंट्स आणि लाईक्सचा पाऊस पाडत असतात.
काय मग, प्राजक्ताचा कोणता अंदाज तुम्हाला जास्त आवडला…पारंपरिक की वेस्टर्न? आणखी फोटो पाहण्यासाठी इथे क्लिक करा
ADVERTISEMENT