ADVERTISEMENT
मराठी चित्रपट सृष्टीतील ग्लॅमरस अभिनेत्रींपैकी एक म्हणून तेजस्विनी पंडीतची ओळख आहे.
मराठी मालिकांपासून सुरुवात केलेल्या तेजस्विनी पंडीतने फार कमी कालावधीत चित्रपट सृष्टीत स्वतःचं स्थान निर्माण केलं
अभिनयासोबतच तेजस्विनीचा स्वतःचा साड्यांचा एक ब्रँड आहे.
साडी हा प्रत्येक भारतीय स्त्री चा विक पॉईंट असतो असं म्हणतात. तेजस्विनीनेही आपले साडीतले काही खास फोटो सोशल मीडियावर पोस्ट केले आहेत.
बघा नजरेतून वाचता आलं तर…अशी सुंदर कॅप्शन तेजस्विनीने आपल्या फोटोशूटला दिली आहे.
तेजस्विनीच्या साडीतल्या लुकवर तिचे चाहते चांगलेच घायाळ झाले आहेत.
काय मग, तुम्हाला कसा वाटला तेजस्विनीचा हा लुक? आणखी फोटो पाहण्यासाठी इथे क्लिक करा
ADVERTISEMENT