ADVERTISEMENT
मिर्झापूर वेब सीरीजमधील स्वीटी गुप्ता साकारणारी श्रिया पिळगांवकर ही सध्या सोशल मीडियावर खूपच चर्चेत आहे.
स्वीटी गुप्ता ही भूमिका श्रियाने जबरदस्त साकारली होती. त्यामुळे तिला एक नवी ओळख देखील मिळाली.
या वेब सीरीजमध्ये तिने गुड्डू भैय्याच्या विरुद्ध ठामपणे भूमिका घेणारी बिनधास्त तरुणी साकारली होती.
श्रियाने नुकतेच आपले हे फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत.
या फोटोमध्ये श्रिया ही खूपच ग्लॅमरस दिसते आहे.
याशिवाय या प्रिंटेड ड्रेसमध्ये देखील श्रिया कमालीची सुंदर दिसत आहे.
श्रिया ही एक गुणी अभिनेत्री असून तिला चॅलेजिंग भूमिका करणं नेहमीच आवडतं.
ADVERTISEMENT