बोल्ड अँड ब्युटीफुल, प्राजक्ता म्हणतेय आँखो से आँखे चार करने दो…

मुंबई तक

• 02:18 PM • 01 Apr 2022

अभिनेत्री प्राजक्ता माळीचा सोशल मीडियावर मोठा चाहतावर्ग आहे. तिच्या प्रत्येक फोटोवर चाहते भरभरुन लाईक्स आणि कमेंट्सचा पाऊस पाडत असतात. काही दिवसांपूर्वीच प्राजक्ताने केलेल्या एका बोल्ड फोटोशूटला चाहत्यांची भरभरुन पसंती मिळत आहे. लाल रंगाचा वेस्टर्न गाऊन आणि डोक्यामध्ये गुलाबाचं फुल असा हा प्राजक्ताचा अवतार तिच्या चाहत्यांना चांगलाच भावला आहे. प्राजक्ता सध्या सोनी मराठी वाहिनीवरील महाराष्ट्राची हास्यजत्रा […]

Mumbaitak
follow google news

हे वाचलं का?

अभिनेत्री प्राजक्ता माळीचा सोशल मीडियावर मोठा चाहतावर्ग आहे.

तिच्या प्रत्येक फोटोवर चाहते भरभरुन लाईक्स आणि कमेंट्सचा पाऊस पाडत असतात.

काही दिवसांपूर्वीच प्राजक्ताने केलेल्या एका बोल्ड फोटोशूटला चाहत्यांची भरभरुन पसंती मिळत आहे. लाल रंगाचा वेस्टर्न गाऊन आणि डोक्यामध्ये गुलाबाचं फुल असा हा प्राजक्ताचा अवतार तिच्या चाहत्यांना चांगलाच भावला आहे.

प्राजक्ता सध्या सोनी मराठी वाहिनीवरील महाराष्ट्राची हास्यजत्रा या कार्यक्रमात अँकरिंग करते.

नुकतेच या कार्यक्रमाचे ५०० भाग पूर्ण झाले आहेत, ज्यानिमीत्ताने या कार्यक्रमाच्या क्रू ने मोठी पार्टी केली.

काय मग, तुम्हाला कसा वाटला प्राजक्ताचा हा बोल्ड अँड ब्युटीफुल अंदाज? आणखी फोटो पाहण्यासाठी इथे क्लिक करा

    follow whatsapp