ADVERTISEMENT
मराठी अभिनेत्री सोनाली कुलकर्णीने इन्स्टाग्राम अकाऊंटवर आपलं एक खास फोटोशूट शेअर केलं आहे.
गुलाबी रंगाच्या साडीतल्या तिच्या या अदांवर चाहते चांगलेच फिदा झाले आहेत
सोनाली सोशल मीडियावर नेहमी आपले फोटो शेअर करत असते ज्याला तिचे चाहते चांगली पसंतीही देतात
गुलाबी रंगाच्या साडीत सोनालीचं सौंदर्य अधिकच खुलून आलंय.
काय मग तुम्हाला कसा वाटला अप्सरेचा हा क्युट अंदाज?? सोनालीचे चाहते आहात? मग इथे क्लिक करा
ADVERTISEMENT