स्टार प्रवाह परिवार पुरस्कार 2021; पहा रेड कार्पेटची खास झलक

मुंबई तक

• 01:30 AM • 19 Mar 2021

स्टार प्रवाह मालिकांचा आणि कलाकारांचा गौरव करणारा स्टार प्रवाह परिवार पुरस्कार 2021 सोहळा पार पडला या पुरस्कार सोहळ्यात मालिकांमधील जोड्यांनी उपस्थिती लावली होती. आई कुठे काय करते मालिकेतील संजना यावेळी लाल रंगाच्या ड्रेसमध्ये अगदी हटके दिसत होती. अभिनेत्री स्मिता गोंदकरही या पुरस्कार सोहळ्याला उपस्थित होती रंग माझा वेगळा मालिकेतील दिपा आणि कार्तिक यांची जोडी खुलून […]

Mumbaitak
follow google news

स्टार प्रवाह मालिकांचा आणि कलाकारांचा गौरव करणारा स्टार प्रवाह परिवार पुरस्कार 2021 सोहळा पार पडला

हे वाचलं का?

या पुरस्कार सोहळ्यात मालिकांमधील जोड्यांनी उपस्थिती लावली होती.

आई कुठे काय करते मालिकेतील संजना यावेळी लाल रंगाच्या ड्रेसमध्ये अगदी हटके दिसत होती.

अभिनेत्री स्मिता गोंदकरही या पुरस्कार सोहळ्याला उपस्थित होती

रंग माझा वेगळा मालिकेतील दिपा आणि कार्तिक यांची जोडी खुलून दिसत होती

सुखं म्हणजे नक्की काय असतं मालिकेतील वर्षा उसगांवकर निळ्या रंगाच्या साडीत सुरेख दिसत होत्या.

    follow whatsapp