Rashami Desai: समुद्र किनारी रश्मी देसाईचा लूक भारी

मुंबई तक

• 02:18 PM • 15 Nov 2021

अभिनेत्री रश्मी देसाईचं फोटोशूट आणि ग्लॅमरस लूक हा नेहमीच चर्चेत असते. सध्या रश्मी देसाई ही मालदीवमध्ये सुट्टी एन्जॉय करत आहे. रश्मीने आपल्या इंस्टाग्रामवर काही फोटो शेअर केले आहेत. ज्यामध्ये ती लाइट ग्रीन कलरचा ड्रेस परिधान केलेली दिसून येत आहे. या फोटोमध्ये रश्मी देसाईच्या मादक अदा आपण पाहू शकता. याआधीही रश्मीने मालदीवची ट्रिप केली होती. तिथले […]

mumbaitak

mumbaitak

follow google news

हे वाचलं का?

अभिनेत्री रश्मी देसाईचं फोटोशूट आणि ग्लॅमरस लूक हा नेहमीच चर्चेत असते.

सध्या रश्मी देसाई ही मालदीवमध्ये सुट्टी एन्जॉय करत आहे.

रश्मीने आपल्या इंस्टाग्रामवर काही फोटो शेअर केले आहेत. ज्यामध्ये ती लाइट ग्रीन कलरचा ड्रेस परिधान केलेली दिसून येत आहे.

या फोटोमध्ये रश्मी देसाईच्या मादक अदा आपण पाहू शकता.

याआधीही रश्मीने मालदीवची ट्रिप केली होती. तिथले देखील फोटो तिने त्यावेळी शेअर केले होते.

या फोटमध्ये देखील रश्मीचा बोल्ड अवतार आपल्याला पाहायला मिळतो.

या फोटोमध्ये रश्मी समुद्र किनारी लंच करताना दिसून येत आहे.

या दरम्यान, तिने व्हाईट कलरची बिकिनी परिधान केली होती. ज्यामध्ये ती खूपच सुंदर दिसत होती.

दरम्यान आता देखील रश्मीने समुद्र किनारी एक खास फोटोशूट केलं आहे. ज्यामध्ये ती खूपच बोल्ड दिसतेय.

सोशल मीडियावर रश्मी देसाई हिची प्रचंड फॅन फॉलोईंग आहे. ज्यामुळे तिच्या प्रत्येक फोटोला लाखो लाईक्स मिळतात.

रश्मी बिग बॉस 13 मध्ये देखील सहभागी झाली होती. पण तिला हा रियालिटी शो जिंकता आला नव्हता

रश्मी ही ग्लॅमरस अभिनेत्री असल्याने तिला छोट्या पडद्यावरील अनेक मालिकांची सध्या ऑफर आहे.

    follow whatsapp