वैदेही परशुरामीचा मनमोहक मॉर्डन लुक

मुंबई तक

• 04:08 PM • 03 Feb 2022

मराठी चित्रपसृष्टीतली युवा अभिनेत्री वैदेही परशुरामी ही सध्या सर्व तरुणांचं क्रश बनली आहे. मराठी चित्रपट सृष्टीतला युवा आणि फ्रेश चेहरा अशी ओळख असलेल्या वैदेहीचे सोशल मीडियावर लाखो चाहते आहेत. काशिनाथ घाणेकर चित्रपटातून वैदेही पहिल्यांदा महाराष्ट्राच्या घराघरात पोहचली. वैदेहीने इन्स्टाग्रामवर नुकतचं आपलं एक खास फोटोसेशन शेअर केलंय, ज्यात तिच्या लुक्सवर चाहते फिदा झाले आहेत. नुकताच वैदेहीचा […]

Mumbaitak
follow google news

हे वाचलं का?

मराठी चित्रपसृष्टीतली युवा अभिनेत्री वैदेही परशुरामी ही सध्या सर्व तरुणांचं क्रश बनली आहे.

मराठी चित्रपट सृष्टीतला युवा आणि फ्रेश चेहरा अशी ओळख असलेल्या वैदेहीचे सोशल मीडियावर लाखो चाहते आहेत.

काशिनाथ घाणेकर चित्रपटातून वैदेही पहिल्यांदा महाराष्ट्राच्या घराघरात पोहचली.

वैदेहीने इन्स्टाग्रामवर नुकतचं आपलं एक खास फोटोसेशन शेअर केलंय, ज्यात तिच्या लुक्सवर चाहते फिदा झाले आहेत.

नुकताच वैदेहीचा झोंबिवली हा सिनेमा सिनेमागृहात चांगली कामगिरी करतो आहे.

यानंतर वैदेहीचा लोच्या झाला रे हा सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला येतो आहे. तुम्हाला कसा वाटला वैदेहीचा हा अंदाज? आणखी फोटोंसाठी क्लिक करा

    follow whatsapp