ADVERTISEMENT
अभिनेता विकी कौशल आणि अभिनेत्री कतरिना कैफ यांचा विवाह सोहळा नुकताच पार पडला.
या लग्नसोहळ्यातले विकी आणि कतरिनाचे मेहंदी सोहळ्यातले फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.
मेहंदी लगा के रखना असं म्हणत विकीने कतरिनाला रोमँटीक स्टाईलमध्ये प्रपोज केलं
या लग्नसोहळ्याला मोजक्याच पाहुण्यांनी उपस्थिती लावली होती.
या मेहंदी सोहळ्यात कतरिनाचं सौंदर्य खुलून आलं होतं.
ADVERTISEMENT