Optical Illusion IQ Test: सोशल मीडियावर ऑप्टिकल इल्यूजन म्हणजेच डोळ्यांना धोखा देणारे फोटो नेहमी व्हायरल होतात. ऑप्टिकल इल्यूजनच्या फोटोंना पाहिल्यानंतर अनेक लोक गोंधळात पडतात. या फोटोंमध्ये अनेक गोष्टी लपलेल्या असतात, ज्यांना शोधण्यात लोकांचा दिमाग चक्रावून जातो. या फोटोंमध्ये लपलेल्या बारीक सारीक गोष्टी शोधणं लोकांना खूप पसंत असतं. या फोटोंना पाहिल्यावर लोक चक्रावून जातात पण ऑप्टिकल इल्यूजनचे हे फोटो बुद्धीला चालना देणारेही असतात. अशाच प्रकारचा एक फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. या फोटोत सर्व ठिकाणी चिंटू लिहिलं आहे. पण चिंटूच्या या गर्दीत कुठेतरी पिंटू लपला आहे. हा पिंटू शोधण्यासाठी तुम्हाला फक्त 7 सेकंदाचा वेळ देण्यात आला आहे.
ADVERTISEMENT
ऑप्टिकल इल्यूजनच्या या फोटोत लपलेल्या गोष्टी डोळ्यांसमोरच असतात. पण त्या सहजरित्या दिसत नाही. लोक या फोटोंमध्ये लपलेल्या गोष्टींना शोधण्याचा प्रयत्न खूप करतात. पण या ऑप्टिकल इल्यूजनच्या टेस्टमध्ये खूप कमी लोक यशस्वी होतात. ज्या लोकांकडे तल्लख बुद्धी असते, असे लोक या फोटोत लपलेल्या पिंटूला शोधू शकतात.
हे ही वाचा >> Uday Samant: "60 आमदारांनी मिळून..."; एकनाथ शिंदे गावी जाताच उदय सामंतांचं मोठं विधान!
ऑप्टिकल इल्यूजनच्या या फोटोंमध्ये काही गोष्टी अशाप्रकारे लपवल्या जातात, ज्यांना पाहिल्यावर मेंदुला चालना मिळते. इंटरनेटवर व्हायरल झालेल्या या फोटोत चिंटू लिहिलं आहे. पण एका जागेवर पिंटूही लिहिलं आहे. या पिंटूला तुम्हाला शोधायचं आहे. जे लोक बुद्धीचा कस लावतील, अशा लोकांना फोटोत लपलेला पिंटू शोधता येईल.
हे ही वाचा >> Eknath Shinde: राज्यात राजकीय घडामोडींना वेग! एकनाथ शिंदे अचानक गेले गावाला...दिल्लीत घडलंय तरी काय?
डोळ्यांना धोखा देणाऱ्या अशा फोटोंमध्ये लपलेल्या गोष्टी शोधण्यात अनेक लोक फेल होतात. सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या या फोटोत पिंटू अशा ठिकाणी लिहिलं आहे, ज्याला शोधणं खूप कठीण आहे. ज्या लोकांना या फोटोत लपलेला पिंटू शोधता आला नाही, अशा लोकांना आम्ही सांगणार आहोत, या फोटोत पिंटू नेमका कुठे लपला आहे ते..ज्या ठिकाणी लाल रंगाचा बॉक्स आहे, त्या बॉक्समध्ये तुम्ही पाहू शकता पिंटू..
ADVERTISEMENT