4 फूट उंचीचा ‘तो’ रेसलर, WWE च्या रिंगमध्ये महिला रेसलरला केलेलं KISS

मुंबई तक

• 04:15 AM • 20 Mar 2023

WWE च्या जगात असे अनेक सुपरस्टार आहेत, ज्यांची फॅन फॉलोइंग जबरदस्त आहे. अशाच एका WWE सुपरस्टारचं नाव होतं हॉर्नस्वोगल. WWE मध्ये फक्त 4 फूट 5 इंच असलेल्या हॉर्नस्वोगलला तुम्ही WWE मध्ये पाहिले असेल. तो त्याच्या कारनाम्यांमुळे चर्चेत आला होता. 36 वर्षीय हॉर्नस्वोगलचं खरं नाव डिलन मार्क पोस्ट आहे, तो मूळचा अमेरिकेचा आहे. हॉर्सवॉगलने 2004 मध्ये […]

Mumbaitak
follow google news

हे वाचलं का?

WWE च्या जगात असे अनेक सुपरस्टार आहेत, ज्यांची फॅन फॉलोइंग जबरदस्त आहे. अशाच एका WWE सुपरस्टारचं नाव होतं हॉर्नस्वोगल.

WWE मध्ये फक्त 4 फूट 5 इंच असलेल्या हॉर्नस्वोगलला तुम्ही WWE मध्ये पाहिले असेल. तो त्याच्या कारनाम्यांमुळे चर्चेत आला होता.

36 वर्षीय हॉर्नस्वोगलचं खरं नाव डिलन मार्क पोस्ट आहे, तो मूळचा अमेरिकेचा आहे.

हॉर्सवॉगलने 2004 मध्ये त्याच्या कुस्ती कारकीर्दीला सुरुवात केली, जेव्हा तो पहिल्यांदा FVWA मध्ये दिसला होता.

2006 मध्ये त्याने WWE मध्ये एंट्री केली. हिरव्या पोशाखात आलेल्या हॉर्नस्वोगल WWEमध्ये एक अपरिपक्व कुस्तीपटू म्हणून ओळखला जायचा.

हॉर्नस्वोगल अनेकदा अचानक एंट्री घेत मॅच रोमांचक करून टाकत असे. त्याने आपल्या कारकिर्दीत अनेक चॅम्पियनशिपही जिंकल्या होत्या.

हॉर्नस्वोगलने WWEच्या अनेक एपिसोड्समध्ये महिला रेसलरला कीस केलं होतं, ज्यामुळे तो अनेकदा वादात सापडला होता.

अशाच वेबस्टोरीजसाठी क्लिक करा

    follow whatsapp