ADVERTISEMENT
बिग बॉस फेम निक्की तांबोळी सोशल मीडियावर आपल्या खास अदांसाठी प्रसिद्ध आहे.
निक्की ही प्रत्येक लुकमध्ये सुंदरच दिसते पण या लुकमध्ये जरा जास्तच ग्लॅमरस दिसत आहे.
तिने नुकतंच एक फोटोशूट केलं असून त्याचे फोटोही शेअर केले आहेत.
(फोटो सौजन्य: nikki_tamboli) निक्की तांबोळी हिला लाल रंग बराच आवडतो. त्यामुळेच या रंगाच्या ड्रेसमध्ये तिने फोटो शूट केलं आहे.
तिचे चाहते सोशल मीडियावर तिच्या हॉट लुकचं बरंच कौतुक करत आहेत.
निक्की ही आपल्या चाहत्यांसाठी नेहमी ग्लॅमरस फोटो शेअर करत असते.
निक्की तांबोळी ही मराठी असली तरीही तिने आपल्या करिअरची सुरवात दाक्षिणात्य सिनेमांपासून केली आहे.
बिग बॉस 14 मध्ये सहभागी झाल्यानंतर तिचं फॅन फॉलोईंग खूपच वाढलं.
ADVERTISEMENT