ADVERTISEMENT
रिचा चढ्ढाने तिचे ग्लॅमरस फोटो इंस्टाग्रामवर पोस्ट केले आहेत
सोशल मीडियावर सध्या तिच्या याच ग्लॅमरस फोटोंची चर्चा आहे
रिचा चढ्ढाने अनेक सिनेमांमध्ये आणि वेब सीरिजमध्ये काम केलं आहे
रिचा चढ्ढाच्या अभिनयाचं समीक्षकांनीही कौतुक केलं आहे खासकरून गँग्स ऑफ वासेपूरमध्यल्या तिच्या भूमिकेचं खास कौतुक झालं आहे
दमदार अभिनय कौशल्य असलेली बॉलिवूड अभिनेत्री रिचा चड्ढा सध्या सोशल मीडियावर चर्चेत आहे.
ADVERTISEMENT