ADVERTISEMENT
अभिनेत्री सारा अली खानने तिचे काही खास फोटो इंस्टाग्रामवर शेअर केले आहेत
सारा अली खानचा हा अंदाज पाहून थेट अमृता सिंग यांचीच आठवण चाहत्यांना होते आहे
सारा कायमच तिचे ग्लॅमरस फोटो सोशल मीडियावर शेअर करत असते
या फोटोंमध्ये सारा अली खानचा अंदाज काहीसा हटके आणि तेवढाच सुंदर दिसतो आहे
साराने हे सगळे फोटो ब्लॅक अँड व्हाईट मोडमध्ये पोस्ट केले आहेत
सारा अली खानने याआधीही तिचे ग्लॅमरस फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत
सारा काही महिन्यांपूर्वी आलेल्या अतरंगी रे या सिनेमात झळकली होती
सारा अली खान ही सैफ अली खान आणि अमृता सिंग यांची मुलगी आहे. ती तिच्या आईसोबतचे म्हणजेच आई अमृता सोबतचेही फोटो शेअर करत असते
ADVERTISEMENT