ADVERTISEMENT
अभिनेत्री सनी लिओनीने तिचे ग्लॅमरस फोटो तिच्या इंस्टाग्रामवर पोस्ट केले आहेत
सध्या सोशल मीडियावर सनीच्या याच ग्लॅमरस फोटोंची चर्चा होते आहे
सिल्वर कलरच्या टाइट गाऊनमध्ये सनीचं सौंदर्य अधिकच खुललं आहे
हलकासा मेक अप, ड्रेसला मॅचिंग कानातले घातल्याने तिच्या सौंदर्यात भर पडली आहे
सनीचं ‘डिंगर कॅट’ हे गाणे नुकतंच रिलीज झाले आहे. कन्नड चित्रपट ‘चॅम्पियन’च्या या गाण्यातील सनीचा डान्स खूप पसंत केला जात आहे.
सनी लिओनीने हिंदी सिनेसृष्टीत पदार्पण केल्यापासून तिने अनेक हिंदी सिनेमांमध्ये काम केलं आहे. तिला लोकांनी विविध भूमिकांमध्ये पसंतही केलं आहे
ADVERTISEMENT