ADVERTISEMENT
अभिनेत्री आणि व्हीजे अनुषा दांडेकर हिच्या नव्या फोटोशूटची तिचे चाहते अनेक दिवसांपासून वाट पाहत होते.
अभिनेत्री आणि व्हीजे अनुषा दांडेकर हिच्या नव्या फोटोशूटची तिचे चाहते अनेक दिवसांपासून वाट पाहत होते.
या फोटोमध्ये अनुषा दांडेकर व्हाइट कलरच्या बिकिनीमध्ये समुद्रकिनारी फोटो शूट करत असताना दिसून आली.
अनुषाचा बिकिनीमधील लुक हा खूपच हॉट आणि ग्लॅमरस असाच आहे.
अनुषाचा हा हॉट लुक तिच्या चाहत्यांना खूपच आवडत आहे.
या फोटोमध्ये अनुषाची पोझही खूपच मादक आहे. ज्यामध्ये ती आपली बिकिनी फ्लॉंट करत आहे.
मोकळे सोडलेले केस आणि बिकिनी लुक यामुळे अनुषाच्या मादकेत अधिकच भर पडत आहे.
अनुषा दांडेकरची बहिण शिबानी दांडेकर हिचं नुकतंच अभिनेता फरहान अख्तर याच्यासोबत लग्न झालं आहे.
ADVERTISEMENT