ADVERTISEMENT
अवघ्या 19 व्या वर्षी अनुष्का सेनने ग्लॅमर जगतात आपली एक वेगळी ओळख बनवली आहे.
सध्या अनुष्का ही मालदीवमध्ये मस्त सुट्टीचा आनंद घेत आहे.
मालदीवमधील आपले अनेक फोटो ती सध्या सोशल मीडियावर शेअर करत आहे.
या फोटोमध्ये ती खूपच ग्लॅमरस आणि हॉट दिसत आहे.
निळ्याशार मोनोकनीमध्ये अनुष्काचा हा लुक खूपच ग्लॅमरस आणि हॉट आहे.
या लुकमधील तिने अनेक फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत ज्याला अनेक लाइक्स आता मिळत आहेत.
तिचे चाहते तिच्या फोटोंचं बरंच कौतुकही करत आहेत.
अभिनेत्री अनुष्का सेन ही ‘खतरो के खिलाडी’ या रियालिटी शोमध्ये देखील होती.
तिच्या याच अदांनी तिचे हजारो चाहते घायाळ होत आहेत.
ADVERTISEMENT