ADVERTISEMENT
मॉडेल आणि अभिनेत्री सोफी चौधरी ही नुकतीच मालदीवमध्ये सुट्टी एन्जॉय करुन परतली आहे.
सोफी चौधरीने आपल्या व्हेकेशमधील काही फोटो आता शेअर केले आहेत.
सोफीने यावेळी आपले अनेक बिकिनी लूकमधील फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत.
या बिकिनी लूकमध्ये सोफी ही खूपच हॉट दिसते आहे.
सोफी मालदीवमधील एका रिसॉर्टमध्ये राहिली होती. हे रिसॉर्ट तिला खूपच आवडलं आहे.
सोफीने मालदीवमध्ये व्हेकेशन दरम्यान काही हॉट फोटो शेअर केले आहेत.
बिकिनी लूकमधील आपले हॉट फोटो इंस्टाग्रामवर शेअर केल्यानंतर तिच्या चाहत्यांच्या प्रचंड कमेंट्स त्यावर पाहायला मिळत आहे.
सोफीचे यापैकी अनेक फोटो हे सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. ज्यामध्ये सोफी ही खूपच हॉट दिसून येतेय.
मालदीवमध्ये सौफीने खूपच एन्जॉय केलं असल्याचं तिच्या या फोटोवरुन पाहायला मिळतं आहे.
सोफीने यावेळी अनेकदा बिकिनी लूकमध्ये फोटोशूट केल्याचं पाहायला मिळालं आहे.
सोफी ही खूपच फिट आहे आणि हे तिच्या बिकिनी लूकमध्ये देखील पाहायला मिळतं.
सोफीला फॅशन सेन्स हा खूपच चांगला आहे. त्यामुळे ती प्रत्येक गोष्ट अतिशय चोखंदळपणे निवडते.
सोफीचा बिकिनी लूक तिच्या चाहत्यांच्या देखील पसंतीस पडत आहे.
सोफीने आतापर्यंत अनेकदा मालदीवमध्ये सुट्टी एन्जॉय केली आहे. पण तिला हे ठिकाण खूपच आवडत असल्याने ती पुन्हा-पुन्हा इथेच येते.
सोफीने याआधीही मालदीवमध्ये सुट्टी एन्जॉय करण्यासाठी आली होती. तेव्हा देखील तिने बिकिनी लूकमध्ये फोटोशूट केलं होतं.
ADVERTISEMENT