ADVERTISEMENT
या स्मार्ट वॉचची किंमत 5,999 रुपये एवढी आहे.
हा स्मार्ट वॉच ब्लॅक, जेट ब्ल्यू, रोज पिंक, स्मोक ग्रीन आणि स्मोक ग्रे कलरमध्ये उपलब्ध आहे.
या स्मार्टवॉचमध्ये 320×360 पिक्सल रेझ्युलेशन आहे.
यामध्ये हार्ट रेट सेन्सर देखील असणार आहे.
यामध्ये फाइंड माय फोनसारखे फीचर्स देखील आहेत.
यासह स्पोर्ट्स मोड्स आणि अॅक्टिव्हिटी हिस्ट्री हे फीचरही आहेत.
याची बॅटरी 10 दिवसापर्यंत चालेल.
ADVERTISEMENT