ADVERTISEMENT
अमृतकाळातील राज्याचा हा पहिला अर्थसंकल्प पाच ध्येयांवर आधारित असून पंचामृत असा आहे. अशी घोषणा अर्थमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे.
शिंदे-फडणवीस सरकारने कोणती पंचामृत ध्येयं ठरवली आहेत.. जाणून घ्या त्याविषयी
पंचामृत 1: शाश्वत शेती-समृद्ध शेतकरी हे सरकारचे पहिले ध्येय असेल.
पंचामृत 2: महिला, आदिवासी, मागासवर्ग, ओबीसींसह सर्व समाजघटकांचा सर्वसमावेशक विकास हे सरकारचे दुसरे ध्येय असेल.
पंचामृत 3: भरीव भांडवली गुंतवणुकीतून पायाभूत सुविधा विकास हे सरकारचे तिसरे ध्येय असेल.
पंचामृत 4: रोजगारनिर्मिती: सक्षम, कुशल, रोजगारक्षम युवा हे सरकारचे चौथे ध्येय असेल.
पंचामृत 5: पर्यावरणपूरक विकास हे सरकारचे पाचवे ध्येय असेल.
ADVERTISEMENT