ADVERTISEMENT
आर्यन खान ड्रग्ज प्रकरणात अडकला आहे, त्याला अटक करण्यात आली आहे
मागच्या चार वर्षांपासून मी ड्रग्ज घेतो आहे हे त्याने कबूलही केलं आहे.
आर्यन खान आणि शाहरुख खान यांच्यात बरंच साम्य आहे, त्याने आपण मागील चार वर्षांपासून ड्रग्ज घेत असल्याचं कबूल केलं आहे
आर्यन खान हा शाहरुख खान आणि गौरी खानचा पहिला मुलगा
2019 साली आर्यन खानने ‘द लायन किंग’ची हिन्दी आवृत्ती डब केली होती. यात त्याने सिम्बाच्या पात्राला आवाज दिला होता.
अनेक स्टार किड्स बॉलिवूडमध्ये काम करत आहेत. मात्र आर्यनला अभिनयामध्ये नाही तर त्याला चित्रपटाचे दिग्दर्शन करायचे आहे.
आर्यन खानने शाहरुख खानचा सुपर हीट चित्रपट ‘कभी खुशी कभी गम’मध्ये छोट्या राहुलची भूमिका साकारली आहे.
ADVERTISEMENT