ADVERTISEMENT
मुकेश अंबानी यांचे भाऊ अनिल अंबानी एका आलिशान घरात राहतात.
अनिल अंबानी यांचे 17 मजली घर, ज्याचे नाव ‘एबोड’ असं आहे, ते मुंबईतील पाली हिल येथे आहे.
अनिल अंबानी कुटुंबाने घराचे नाव एबोड ठेवले आहे. एबोडचा अर्थ म्हणजे जेथे ‘तुम्ही राहता ते ठिकाण’.
अनिल अंबानींच्या घरात स्विमिंग पूल, जिम आणि हेलिपॅडसारख्या आलिशान सुविधा आहेत.
अनिल अंबानींच्या गाड्यांसाठी घरात एक मोठा लाउंज एरिया आहे.
अनिल अंबानींच्या घराच्या बाल्कनीतून सूर्योदय आणि सूर्यास्त पाहता येतो.
अनिल अंबानी पत्नी टीना अंबानी आणि दोन्ही मुले अनमोल आणि अंशुल अंबानीसोबत राहतात.
आलिशान 17 मजली गगनचुंबी इमारत 16,000 स्क्वेअर फूटमध्ये पसरलेली आहे. त्याची उंची सुमारे 66 मीटर आहे.
अनिल अंबानी यांचे घर भारतातील सर्वात महागड्या घरांपैकी एक आहे, ज्याची किंमत सुमारे 5000 कोटी रुपये आहे.
ADVERTISEMENT