ADVERTISEMENT
ब्राझीलचा स्टार फुटबॉलपटू नेमारसाठी जगभरात लोक वेड आहेत. भारतात सध्या त्याचीच चर्चा सुरू आहे.
कारण, नेमारची एक्स गर्लफ्रेंड नतालिया बारुलिच सध्या मुंबईच्या दौऱ्यावर आहे.
सोशल मीडियावर, नेमारची आणि एक्स गर्लफ्रेंड नतालिया बारुलिचला लोक मोठ्या प्रमाणात सर्च करत आहेत.
नतालिया बारुलिचने अलीकडेच दादासाहेब फाळके आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव पुरस्कार सोहळ्यात हजेरी लावली होती.
यावेळी नतालिया बॉडीबिल्डर साहिल खानसोबत दिसली.
नतालिया बारुलिचच्या सौंदर्याची बरीच चर्चा होत असते. तिचे इंस्टाग्रामवर 4 दशलक्षाहून अधिक फॉलोअर्स आहेत.
नतालिया बारुलिचबद्दल सांगायचे तर ती एक अमेरिकन मॉडेल, अभिनेत्री आणि बॅले डान्सर आहे. ती नोरा फतेहीसारखी दिसत असल्याचं म्हटलं जातं.
स्टार फुटबॉलर नेमार आणि नतालिया बारुलिच काही महिने डेट करत होते. मात्र, दोघांचे नाते फार काळ टिकले नाही.
नतालिया बारुलिच ही सोशल मीडिया सेन्सेशन आहे.
ADVERTISEMENT