ADVERTISEMENT
ऑस्ट्रेलियामध्ये एका महिला वेटरला लाखो रुपयांची टीप मिळाली आहे.
एका अब्जोपती क्रिप्टो बिझनेसमॅनने ही टीप दिली आहे.
लॉरेन नावाची महिला शिक्षण घेत घेत वेटरचेही काम करते.
लॉरेनने सांगितलं की त्या बिझनेसमॅनने ४२ हजार रुपयांचं जेवण ऑर्डर केलं होतं.
यावर त्याने लॉरेनला ८ लाखांची टीप दिली.
टीपचा मेसेज बघून लॉरेनला स्वतःवरच विश्वास बसत नव्हता.
यानंतर तिने ही गोष्ट हॉटेलमध्ये सांगितली. तसेच टीपमधील दिड लाख रुपये हॉटेलमधील इतर कर्मचारी वर्गामध्येही वाटले.
ADVERTISEMENT