जुन्या पेन्शन मागणीवर CM शिंदेंची घोषणा ते सत्तासंघर्षाची सुनावणी; टॉप 5 बातम्या

मुंबई तक

14 Mar 2023 (अपडेटेड: 26 Mar 2023, 04:27 PM)

Maharashtra Politics : मुंबई : महाराष्ट्रात आजचा दिवस राज्य सरकारच्या कर्मचाऱ्यांच्या ‘बंद’नी गाजला. जुन्या पेन्शन योजनेची मागणी करत राज्य सरकारी कर्मचाऱ्यांनी संप पुकारला आहे. या पुकारलेल्या संपावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknat Shinde) यांनी सरकारची भूमिका स्पष्ट केली. दुसऱ्या बाजूला मागील अनेक दिवसांपासून चर्चेत असलेली सत्तासंघर्षाची सुनावणी आज सर्वोच्च न्यायालयात (Supreme Court) पार पडली. यावेळी नबाम […]

Mumbaitak
follow google news

Maharashtra Politics :

हे वाचलं का?

मुंबई : महाराष्ट्रात आजचा दिवस राज्य सरकारच्या कर्मचाऱ्यांच्या ‘बंद’नी गाजला. जुन्या पेन्शन योजनेची मागणी करत राज्य सरकारी कर्मचाऱ्यांनी संप पुकारला आहे. या पुकारलेल्या संपावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknat Shinde) यांनी सरकारची भूमिका स्पष्ट केली. दुसऱ्या बाजूला मागील अनेक दिवसांपासून चर्चेत असलेली सत्तासंघर्षाची सुनावणी आज सर्वोच्च न्यायालयात (Supreme Court) पार पडली. यावेळी नबाम रेबिया निकालाचा पुर्नविचार करण्यासाठीचा मुद्दा पुन्हा गाजला. नेमकं काय घडलं महाराष्ट्राच्या राजकारणात? वाचा सविस्तर. (Top 5 news in Maharashtra Politics)

Old Pension Scheme : जुनी पेन्शन सुरू होणार? मुख्यमंत्री शिंदेंची विधानसभेत मोठी घोषणा

जुनी पेन्शन स्किमसाठी आज राज्यभरातील सरकारी आणि निमसरकारी कर्मचाऱ्यांनी बेमुदत संप पूकारला होता.या संपानंतर विधिमंडळात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी या मुद्यावर भाष्य केले.

वाचा सविस्तर : https://bit.ly/40b3X7D

Maharashtra Crisis: “त्यांनी 16 आमदारांनाच नोटिसा बजावल्या, कारण…”

maharashtra political crisis supreme court : महाराष्ट्रातील सत्तासंघर्षावर सर्वोच्च न्यायालयात सुनावणी सुरू असून, शिंदे गटाच्या वतीने युक्तिवाद करताना जेठमलानी यांनी महत्त्वाचे मुद्दे मांडले.

वाचा सविस्तर : https://bit.ly/3yFlhWo

Uddhav Thackeray यांना भिडणं भिडेंना भोवलं; हायकोर्टानं ठोठावला मोठा दंड

Uddhav Thackeray | Shivsena : उद्धव ठाकरे यांच्या संपत्तीची चौकशी करावी अशी मागणी करणाऱ्या भिडेंना उच्च न्यायालयाचा दणका, २५ हजारांचा दंडही ठोठावला.

वाचा सविस्तर : https://bit.ly/3ZE0w9z

Anil Parab यांना हायकोर्टाचा मोठा दिलासा; ईडीला महत्वाचे निर्देश

Dapoli resort matter : सदानंद कदम आणि जयराम देशपांडेंना अटक, अनिल परबांची उच्च न्यायालयात धाव. काय घडलं? उच्च न्यायालयाने ईडीला काय निर्देश दिले? वाचा सविस्तर

वाचा सविस्तर : https://bit.ly/3mPRwzM

Bhushan Desai: ‘एक चूक महागात पडू शकते’, भाजप नेत्याचं एकनाथ शिंदेंना पत्र

bhushan desai son of subhash desai : ठाकरे गटाचे ज्येष्ठ नेते सुभाष देसाई यांचा मुलगा भूषण देसाई यांनी एकनाथ शिंदेंच्या उपस्थित शिवसेनेत प्रवेश केला. देसाईंच्या प्रवेशाला भाजपने विरोध केला आहे.

वाचा सविस्तर : https://bit.ly/3Jjh9R2

    follow whatsapp