ADVERTISEMENT
विरारच्या विजय वल्लभ रूग्णालयाला आज पहाटे तीन वाजण्याच्या सुमारास आग लागली. या आगीत 13 रूग्णांचा होरपळून मृत्यू झाला. या सगळ्यांच्या पार्थिवावर आज अंत्यसंस्कार करण्यात आले
स्मशानभूमीत १३ मृतदेहांवर अंत्यसंस्कार करण्यात आले
आपल्या आप्तस्वकियांना शेवटचा निरोप देण्यासाठी आलेल्या नातलगांना अश्रू अनावर झाले होते
अश्रू, आक्रोश आणि हुंदके या सगळ्यांनी स्मशानभूमीही गहिवरली होती
आगीची माहिती मिळताच विरार अग्निशमन दलाच्या 10 गाड्यांनी घटनास्थळी धाव घेतली ही आग नियंत्रणात आणली मात्र या आगीच्या घटनेत 13 जणांचा मृत्यू झाला त्यांना आज अखेरचा निरोप देण्यात आला
13 मृत्यूंची ही घटना महाराष्ट्राचं मन सून्न करणारी ठरली आहे
ADVERTISEMENT