ADVERTISEMENT
बॉलिवूड अभिनेता रणबीर कपूर आणि अभिनेत्री आलिया भट अखेरीस विवाहबंधनात अडकले आहेत.
आलियाने आपल्या लग्नाचे काही निवडक फोटो सोशल मीडियावर आपल्या फॅन्ससाठी शेअर केले आहेत.
कपूर कुटुंबाच्या मुंबईतील निवासस्थानी हा सोहळा मोजक्या मित्र-परिवाराच्या उपस्थितीत पार पडला
गेल्या काही दिवसांपासून रणबीर आणि आलियाच्या लग्नाची जोरदार चर्चा सुरु होती
या फोटोंवर आलिया आणि रणबीरच्या चाहत्यांनी भरभरुन पसंती दिली आहे.
या फोटोत दोघांच्याही चेहऱ्यावरचं तेज उठून दिसत आहे.
या दोघांच्याही विवाहसोहळ्याची चर्चा सोशल मीडियावर रंगली होती.
आजचा विवाहसोहळा संपन्न झाल्यानंतर येत्या 3-4 दिवसांत दोघांचं रिसेप्शन पार पडणार आहे. आणखी फोटो पाहण्यासाठी इथे क्लिक करा
ADVERTISEMENT