ADVERTISEMENT
व्हायरल फोटोमध्ये हिरव्या रंगाचा ड्रेस परिधान केलेली राधिका मर्चंट ही खूपच सुंदर दिसत आहे.
हा ‘वन शोल्डर ग्रीन फ्लोरल मॅक्सी ड्रेस’ अंकिता धर्मानं डिझाईन केला आहे.
Forest ब्रँडकडे राधिका मर्चंटसारखा आकर्षक हिरवा ड्रेस उपलब्ध आहे.
या हिरव्या रंगाच्या ड्रेसची किंमत सुमारे 14 हजार रुपये आहे.
श्लोका अंबानीसोबत पांढऱ्या लेहेंग्यात राधिका खूपच सुंदर दिसत आहे.
होणाऱ्या सासूबाई नीता अंबानीसोबत राधिका लाल लेहेंग्यात सुंदर दिसत आहे.
या एथनिक ड्रेसमध्ये राधिका एखाद्या राजकुमारीप्रमाणे अतिशय सुंदर दिसत आहे.
अनंत अंबानी आणि राधिका मर्चंट लवकरच लग्नबंधनात अडकणार आहेत
राधिकाने साखरपुड्यापूर्वीच अबू जानी आणि संदीप खोसलाने डिझाय केलेला गुलाबी रंगाचा लेहेंगा परिधान केला होता.
राधिकाचा लेहेंगा सिल्कचा होता. ज्यामध्ये खूप सुंदर पद्धतीने भरतकाम करण्यात आलं होतं.
ADVERTISEMENT