ADVERTISEMENT
मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या नातवाचं बारसं आज शिवतीर्थ या राज ठाकरेंच्या निवासस्थानी पार पडलं
राज ठाकरे यांच्या नातवाचं नाव किआन असं ठेवण्यात आलं आहे. या फोटोत ठाकरे घराण्यातल्या पाच पिढ्या एकत्र दिसत आहेत
आजी आजोबा झालेले शर्मिला आणि राज हे आपल्या नातवासोबत
राज ठाकरे यांच्या घरी नातवाचं बारसं असल्याने मोजक्या दिग्गजांची उपस्थिती होती. त्यामध्ये सचिन तेंडुलकरची पत्नी अंजली या देखील होत्या.
राज ठाकरेंचं पूर्ण कुटुंब एका फोटोत
ADVERTISEMENT