‘या’ यूट्यूबरची किती आहे संपत्ती, किती पैसे आहेत त्याच्या खात्यात?

मुंबई तक

• 12:32 AM • 19 Mar 2023

यूट्यूबर मनिष कश्यप शनिवारी पोलिसांना शरण आला त्याच्यावर बिहारमधील मजूरांना दुसऱ्या राज्यात मारहाण झाल्याची खोटी बातमी दाखवल्याचा आरोप आहे शनिवारी सकाळी बिहार पोलिसांनी त्याच्या घरावर धाड टाकली पोलिसांना मनिषचे सर्व बँक खाते फ्रीज केले आहेत. त्याची पाटनासह दिल्ली आणि इतर ठिकाणी संपत्ती आहे. मनिषच्या वेगवेगळ्या खात्यात 42 लाख 11 हजार 937 रुपये जमा आहेत मनिषवर […]

Mumbaitak
follow google news

हे वाचलं का?

यूट्यूबर मनिष कश्यप शनिवारी पोलिसांना शरण आला

त्याच्यावर बिहारमधील मजूरांना दुसऱ्या राज्यात मारहाण झाल्याची खोटी बातमी दाखवल्याचा आरोप आहे

शनिवारी सकाळी बिहार पोलिसांनी त्याच्या घरावर धाड टाकली

पोलिसांना मनिषचे सर्व बँक खाते फ्रीज केले आहेत. त्याची पाटनासह दिल्ली आणि इतर ठिकाणी संपत्ती आहे.

मनिषच्या वेगवेगळ्या खात्यात 42 लाख 11 हजार 937 रुपये जमा आहेत

मनिषवर आर्थिक गुन्हे शाखेने देखील गुन्हा दाखल केला आहे.

स्व:ताला सन ऑफ बिहार म्हणवून घेणाऱ्या मनिषचे खरे नाव त्रिपुरारी कुमार तिवारी आहे.

अशाच वेबस्टोरी पाहण्यासाठी

    follow whatsapp