ADVERTISEMENT
भारतीय प्रवाश्यांसाठी रेल्वेचे अनन्यसाधारण महत्व आहे. पण या रेल्वेच्या प्रवासादरम्यान अनेक नियम बनविण्यात आले आहेत.
प्रवासी रेल्वेतून प्रवास करताना किती सामना घेऊन जाऊ शकतात याबाबतच्या नियमाची माहिती आज आपण पाहणार आहोत.
रेल्वेने बनविलेल्या नियमानुसार प्रत्येक प्रवासी ४० ते ७० किलोपर्यंतच सामान घेऊन जाऊ शकतो.
जर यापेक्षा जास्त सामान घेऊन जाणार असू तर त्याचं शुल्क भरावं लागतं.
स्लीपर क्लासमध्ये ४० किलोपर्यंतचे सामान घेऊन जाऊ शकतो. तर सेकंड एसीमध्ये ५० किलोपर्यंतची मर्यादा आहे.
केवळ फर्स्ट एसीमध्ये ७० किलोपर्यंचं सामान घेऊन जाण्याची मुभा आहे.
ADVERTISEMENT