ADVERTISEMENT
Amazon ग्रेट इंडियन फेस्टिव्ह सेलमध्ये अनेक स्मार्टफोनवर डील्स आणि डिस्काउंट दिलं जात आहे.
रेग्युलर डिस्काउंट्ससह ग्राहकांना बँक ऑफर्स देखील देण्यात येत आहेत.
इथे आता आम्ही आपल्याला टॉप 5 स्मार्टफोन डील्सबाबत माहिती देणार आहोत.
यामध्ये OnePlus, Xiaomi आणि Apple सारख्या कंपन्यांच्या फोनचा समावेश आहे.
OnePlus च्या 9 Pro 5G कंपनीचा फोन ग्राहकांना 60,999 रुपयांना खरेदी करता येणार आहे. ज्याची किंमत 64,999 एवढी आहे.
iphone 11 हा स्मार्टफोनची सध्याची किंमत ही 49,990 रुपये आहे. पण या सेल दरम्यान, हा स्मार्टफोन आपल्याला 39,999 रुपयांना मिळू शकतो.
Mi 11x 5G हा स्मार्टफोन आपण 27,999 रुपयांना खरेदी करता येणार आहे.
शाओमीचा पॉप्युलर स्मार्टफोन Redmi Note 10 Pro Max हा सेलमध्ये 18,999 रुपयांना खरेदी करता येणार आहे.
IQoo Z3 5G हा स्मार्टफोन 19,990 रुपयांना लाँच करण्यात आला होता. जो या सेलमध्ये 17,990 रुपयांना मिळणार आहे.
ADVERTISEMENT