IPL च्या लिलावात चर्चा सुहानाचीच..

मुंबई तक

• 11:35 AM • 13 Feb 2022

आयपीएलच्या पंधराव्या हंगामासाठी लिलाव सुरू असून, या लिलावात शाहरूख खानऐवजी आर्यन खान आणि सुहाना खान सहभागी झाले आहेत. सुहानाच्या चाहत्यांकडून ट्विटरवर सुहाना खानचे फोटो ट्वीट केले आहे. आयपीएलच्या पंधराव्या हंगामासाठी लिलाव सुरू असून, आयपीएलमधील सर्वच संघांकडून खेळाडू खरेदी केले जात आहे. केकेआरचा मालक शाहरुख खान लिलावाला अनुपस्थित आहे. शाहरुखच्या ऐवजी आर्यन खान आणि सुहाना खान […]

Mumbaitak
follow google news

हे वाचलं का?

आयपीएलच्या पंधराव्या हंगामासाठी लिलाव सुरू असून, या लिलावात शाहरूख खानऐवजी आर्यन खान आणि सुहाना खान सहभागी झाले आहेत.

सुहानाच्या चाहत्यांकडून ट्विटरवर सुहाना खानचे फोटो ट्वीट केले आहे.

आयपीएलच्या पंधराव्या हंगामासाठी लिलाव सुरू असून, आयपीएलमधील सर्वच संघांकडून खेळाडू खरेदी केले जात आहे.

केकेआरचा मालक शाहरुख खान लिलावाला अनुपस्थित आहे. शाहरुखच्या ऐवजी आर्यन खान आणि सुहाना खान आयपीएल लिलावात सहभागी झाले आहेत.

सुहाना खान ही पहिल्यांदाच अशाप्रकारे एखाद्या स्पोर्ट्स इव्हेंटमध्ये सहभागी झाली असल्याचं पाहायला मिळत आहे.

लिलावात सुहाना खानच्या अनेक अदा कॅमेऱ्यावर पाहायला मिळाल्या आहेत.

दरम्यान, या लिलावाच्या आधी देखील सुहाना आणि आर्यन हे केकेआर व्यवस्थापनासोबत चर्चा करत असतानाचे फोटो हे KKR च्या अधिकृत इंस्टावर शेअर करण्यात आले होते.

ड्रग्ज प्रकरणात तुरूंगातून सुटल्यानंतर आर्यन खानने पहिल्यांदाच सार्वजनिक कार्यक्रमाला हजेरी लावली आहे. त्यामुळे शाहरुख खानच्या चाहत्यांकडून आनंद व्यक्त केला जात आहे.

    follow whatsapp