बॅटरी-चार्जरशिवायही खरेदी करु शकता ई-स्कूटर

मुंबई तक

• 07:07 PM • 04 Jan 2022

इलेक्ट्रिक स्कूटर सेगमेंटमध्ये नव्यानेच Bounce Infinity E1 स्कूटरची एंट्री झाली आहे Bounce Infinity E1 स्कूटर विना बॅटरी आणि चार्जरशिवाय खरेदी करण्याची संधी आहे. विना बॅटरी आणि चार्जरच्या व्हेरिएंटसाठी आपण हे एखाद्या सर्विसप्रमाणे खरेदी करु शकता. या बॅटरी आपल्याला कंपनीच्या बॅटरी स्वॅप नेटवर्कवर बदलल्या जातील. जी लोकं या स्कूटरला विना बॅटरी आणि चार्जर खरेदी करतील त्यांना […]

mumbaitak

mumbaitak

follow google news

हे वाचलं का?

इलेक्ट्रिक स्कूटर सेगमेंटमध्ये नव्यानेच Bounce Infinity E1 स्कूटरची एंट्री झाली आहे

Bounce Infinity E1 स्कूटर विना बॅटरी आणि चार्जरशिवाय खरेदी करण्याची संधी आहे.

विना बॅटरी आणि चार्जरच्या व्हेरिएंटसाठी आपण हे एखाद्या सर्विसप्रमाणे खरेदी करु शकता.

या बॅटरी आपल्याला कंपनीच्या बॅटरी स्वॅप नेटवर्कवर बदलल्या जातील.

जी लोकं या स्कूटरला विना बॅटरी आणि चार्जर खरेदी करतील त्यांना बॅटरी स्वॅप करण्याची सुविधा मिळेल.

एका प्रकारे ग्राहक या बॅटरीला Use & Swap पद्धतीने वापरु शकतील.

कंपनीने यासाठी देशभरात बॅटरी स्वॅपिंग नेटवर्क बनवलं आहे.

स्कूटरची बॅटरी ही घरी किंवा जिथे कुठे वीज उपलब्ध आहे तिथे वापरु शकतात.

या स्कूटरमध्ये लीथियम आयन बॅटरी असेल जी 2bhp पर्यंत पॉवर आणि 83NM चं टॉर्क जनरेट करेल.

ही स्कूटर अवघ्या 8 सेकंदात 40 किमी प्रति तास वेग पकडू शकते.

    follow whatsapp