ADVERTISEMENT
कृष्णाची भूमिका करणं सोपं नाही, छोट्या पडद्यावर ‘श्रीकृष्ण’ या मालिकेत सर्वादामन बॅनर्जी यांनी साकारलेला कृष्ण सगळ्यांनाच आवडला.
सर्वादामन बॅनर्जी यांना कृष्ण भूमिकेत जान ओतली होती असं म्हटलं तर काही शंका वाटणार नाही
सौरब राज जैन यांनी 2013 मध्ये महाभारत या मालिकेत कृष्ण साकारला होता
‘सूर्यपुत्र करण’ या मालिकेत मृणाल जैन याने कृष्णाची भूमिका साकारली
मराठमोळा अभिनेता स्वप्नील जोशी याने साकारलेला कृष्ण आजही लोकांच्या स्मरणात आहे
कृष्ण मालिकेत स्वप्नील जोशीने कृष्णाची भूमिका साकारली
नितीश भारतद्वाज यांनी ९० च्या दशकात महाभारत मालिकेत कृष्ण अजरामर ठरला आहे
आजही कृष्ण म्हटलं की अनेकांच्या डोळ्यासमोर नितीश भारतद्वाजच उभे राहतात हे त्यांच्या भूमिकेचं यश म्हणता येईल.
ADVERTISEMENT