ADVERTISEMENT
अभिनेत्री रिंकू राजगुरूने दिवाळीनिमित्त तिचे खास फोटो पोस्ट केले आहेत
पारंपरिक साडीमध्ये रिंकूचं सौदर्यं खुलून दिसतं आहे
डोक्यात गजरा, नऊवारी साडी, दागिने यामध्ये रिंकूचं सौंदर्य खुलून दिसतं आहे
दिवाळीच्या निमित्ताने रिंकूने हे खास फोटो इंस्टाग्रामवर शेअर केले आहेत
या फोटोतही रिंकूचं सौंदर्य खुलून दिसतं आहे
पणत्यांसोबत रिंकूने खास फोटोशूट केलं आहे
सैराट सिनेमात तिने केलेलं काम अवघ्या महाराष्ट्राला आवडलं होतं. त्यानंतरही काही वेब सीरिज आणि सिनेमांमध्ये रिंकू झळकली आहे.
ADVERTISEMENT