ADVERTISEMENT
OME Mony ने नुकताच एक स्मार्टफोन Mony Mint नावाचा फोन लाँच केला आहे.
कंपनीने असा दावा केला आहे की, हा जगातील सर्वात छोटा 4G स्मार्टफोन आहे.
या स्मार्टफोनमध्ये 3 इंचीचा डिस्प्ले देण्यात आला आहे. जो Plam Phone पेक्षा थोडा छोटा आहे.
या फोनची साइज साधारण एखाद्या क्रेडिट कार्ड एवढी आहे.
Mony Mint ने या स्मार्टफोनची किंमत फक्त 150 डॉलर (जवळजवळ 11,131 रुपये) एवढी आहे.
या फोनचं शीपिंग या वर्षी नोव्हेंबर महिन्यापासून सुरु होणार आहे.
या फोनमध्ये ३ जीबी रॅम आणि 1.5GHz क्वॉड कोअर प्रोसेसर देण्यात आलं आहे.
फोटोग्राफीसाठी या फोनमध्ये 5 मेगापिक्सल रिअर कॅमेरा देण्यात आला आहे.
ADVERTISEMENT