Naatu Naatu oscar: 20 दिवस, 43 रिटेक, नाटू नाटू कसं तयार झालं?

मुंबई तक

• 12:26 AM • 13 Mar 2023

RRR मधील नाटू नाटू गाण्याने भारतातच नाही, तर जागतिक पटलावर प्रसिद्धी मिळवली. जागतिक पातळीवरील ग्लोडन ग्लोब अवॉर्ड जिंकल्यानंतर नाटू नाटूने आणखी एक पुरस्कार पटकावला. नाटू नाटूने ऑस्करमध्ये बेस्ट ओरिजनल साँगचा (best original song oscar 2023) पुरस्कार जिंकला. जागतिक स्तरावर अतिशय प्रतिष्ठेचे पुरस्कार जिंकणाऱ्या नाटू नाटू गाण्याचा किस्साही असाच आहे. नृत्य आणि संगीताने जगभरातील प्रेक्षकांना भुरळ […]

Mumbaitak
follow google news

हे वाचलं का?

RRR मधील नाटू नाटू गाण्याने भारतातच नाही, तर जागतिक पटलावर प्रसिद्धी मिळवली.

जागतिक पातळीवरील ग्लोडन ग्लोब अवॉर्ड जिंकल्यानंतर नाटू नाटूने आणखी एक पुरस्कार पटकावला.

नाटू नाटूने ऑस्करमध्ये बेस्ट ओरिजनल साँगचा (best original song oscar 2023) पुरस्कार जिंकला.

जागतिक स्तरावर अतिशय प्रतिष्ठेचे पुरस्कार जिंकणाऱ्या नाटू नाटू गाण्याचा किस्साही असाच आहे.

नृत्य आणि संगीताने जगभरातील प्रेक्षकांना भुरळ घालणारं हे गाणं इतक सहज साकारलं गेलेलं नाहीये.

आरआरआर मधील नाटू नाटू या गाण्याचं चित्रीकरण करण्यासाठी खूप मेहनत घ्यावी लागली.

‘नाटू नाटू’ गाण्याच्या शूटिंगसाठी 20 दिवस लागले. 20 दिवसांत 43 रिटेक घेतले गेले, तेव्हा कुठे शूटिंग पूर्ण झालं.

या गाण्याची कोरिओग्राफी सुप्रसिद्ध नृत्य दिग्दर्शक प्रेम रक्षित यांनी केली आहे.

या गाण्याच्या शूटिंगचे काही किस्से प्रेम रक्षित यांनी एका मुलाखतीत सांगितले होते.

अशाच वेबस्टोरीजसाठी क्लिक करा

    follow whatsapp